typingwindows
Monday, 2 May 2022
Tuesday, 19 April 2022
english 40 wpm letter
gcc tbc 40 wpm personal letter format
<add>
there are two type of letter ask in gcc tbc examination. first one is personal letter format and second is business letter format. in this article we learn personal letter format. this question is asked for 15 marks. you can get out of marks if you format this letter correctly.
block style and indent style are the two styles you have to use depending on the question. you have use the style as per the instruction given in the question.
in this blog we will see the formatting of the gcc tbc 40 wpm english personal letter.
the question is asked like this in the exam.
you will have to format this latter as the instruction shown above so lets started the formating.
NAME OF PERSON AND ADDRESS
type name and address as show in paper. there should one enter between address and date. select name and address and center alignment. name of the person should be bold and capital.
ADDRESS OF ADDRESSEE
1 blank line should be given after the date. after you have type 2 addresses by using the mail merge facility from the mailing tab.
apply style i.e. block or indent as per instructions given in the question.
SUBJECT AND REFERENCE:
type subject and reference and apply the bold effect to the subject and reference and undrline its content from home tab > Font group
DEAR SIR
there should be one blank line in between reference and dera sir, type dear sir in the left margin and after that press one enter.
PARAGRAPH
type paragraph as per given style as per given style i.e. block and indent. there should be one enter between two paragraph.after that select all the paragraph excluding dear sir and including thanking you and apply justify alignment from home tab > paragraph group.
PERSONAL DETAILS :
aplly bold underline and center command to personal details and give one blank line below. first type the name and give 3 tabs then type a colon and after that give one tab and type the name of the person. in the next line type address and give 2 tabs and then type a colon and again press one tab and type address of the person. type all the personal details as shown in the queston up to the qualification and give one blank line after that insert table for qualification.
COMPLEMENTARY CLAUSE :
type the complementary clause as per instruction given in question i.e. may be left hand side or right hand side. if the left hand side is given then type it from left margin and if the right hand side is given then select complementary clause and drag it to 3.5 and apply center alignment from home tab> paragraph group.
Enclosure :
After typing complimentary clause give 1 enter and then type the complimentary clause from the left margin. there should not be blank space after the typing enclouser.
Friday, 17 September 2021
Gcc Tbc Typing result | when gcc tbc computer typing result released | 30, 40 wpm Engnlish And Marathi result link 2020 2021
Gcc Tbc Computer typing examination results of 2019 2020 2021 | when gcc tbc computer typing result released
Here you will get your gcc tbc computer typing result of English 30, 40 wpm , Marathhi, 30 40 wpm and Hindi 30 40 wpm
Gcc Tbc Typing result link
how to check result online
- Checking Results online is a very easy task.
- You will need your Seat number for checking results online.
- Candidates can check their results in the institute also.
- Seat Number appears on the candidate's hall ticket.
- Go to the result section (link given below ) and enter your seat number.
- After entering your seat number the online mark sheet appears online.
- candidates can print this online mark sheet and use it where required.
- If the candidate fails in this exam then he can reapply to the exam.
- The fee for this exam depends upon the institute.
- Contact your GCC TBC institute for Fee structure and other information.
- MSCE, Pune first announces GCC TBC typing result online and diploma will be sent to respective institute after 2 months from the declaration of GCC TBC typing result.
Sunday, 5 September 2021
Hindi 40 wpm paragraph for typing practice
Hindi paragraph for typing practice | typing lessons | Hindi typing practice | GCC TBC Hindi 30 wpm typing passage | typing.com | typing passage pdf file
Saturday, 4 September 2021
Hindi 30 wpm paragraph | Hindi gcc tbc lesson
Hindi paragraph for typing practice | typing lessons | Hindi typing practice | GCC TBC Hindi 30 wpm typing passage | typing.com | typing passage pdf file
Friday, 3 September 2021
ENGLISH 40 WPM SPEED PASSAGE | English 40 wpm speed passage pdf file
English paragraph for typing practice | typing lessons | English typing practice | GCC TBC English 40 wpm typing passage | typing.com | typing passage pdf file
Thursday, 2 September 2021
Marathi 30 wpm passage | gcc tbc Marathi typing
Marathi lesson | Marathi typing 30 wpm passage | Marathi paragraph | gcc-tbc marathi typing
1.
कमळ हे फूल मंद सुवासिक व आकर्षक असल्यामुळे ते सर्वाना आवडते. पांढरा, लाल ,गुलाबी, काळपट जांभळा असे कमळाचे विविध रंग असतात. कमळाची पाने मोठी व लेबगोल आकाराची असतात. कमळाच्या फुलाच्या देठांमध्ये हवेच्या पोकळया असतात. देळाची लांबी जास्त असते, दंठाचा रंग पाढरट- हिरवा असतो, देठाच्या पोकळीत हवा व पाणी भरल्याने हे देठ पाण्यावर ताठ उभे राहतात. कमळाच्या पानावर मेणासारखा पातळ थर असतो.त्यामुळे पाण्यात राहूनही ही पाने कुजत नाहीत. सरोवरात उमलणारी कमळे, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ असे या फुलांचे प्रकार आहेत. ही फुले सरोवरात आणि तलावात उमलतात.
ब्रम्हमकमळाचे रोप किंवा बी नसते. या फुलझाडांचे पान कुंडीत किंवा जमिनीत लावतात. पानाला पाने फुटत याचे राप तयार होते. ही झाडे साधारणत: एक ते दीड मीटर उंच असतात. यांना वर्षातून एकदाच फुले येतात. ब्रम्हकमळाचे फुल रात्री बारा वाजता उमलते. या झाडासमोर आपण बसून राहिलो तरी हे फुल उमललेले आपल्याला समजत नाही.
कृष्णकमळाचा वेल असतो.
वेलीला फुले आल्यावर हा वेल खूपच छान दिसतो.
2.
लेखन ही एक कला आहे. प्रयत्नाने ती आत्मसात करता येते. बरेच विघार्थी प्रशनांची उत्तरे तोंडी बराबर सांगतात पण् लेखनात कमी पडतात. तर काहींना लेखनाच सरावच नसतो. हा लेख्नात कमी पडतात. तर काहींना लेखनाचा सरावच नसतो. हा लेखनसरव परीक्षेच्या द्र ष्टीने आवश्यक आहे. लेखनाने शुध्द्रलेखन सुधारते, अक्षरे वळणदार होतात. विचाीर सहप मांडता येतात, वाक्यांची रचना सहज व सुलभतेने प्राप्त होते.
विघार्थ्यांच्या पालकांवर शालांत परीक्षेतील पन्नास टक्के निकाल अवलंबून असतो. केवळ शिकवण्या, पुस्तके, गाईड, वहया देऊन आपला पाल्या उत्तीर्ण हाणाीर नाहीख् आई वडील टी.व्ही. समोर बसून आपल्या पाल्यास अभ्यास करण्यास सांगम असतील तर तो पाल्यावर अन्याय आहे असेच म्हणाचे लागेल. अभ्यास येते नाही, करीत नाही या सबबीवर पाल्यांना शिक्षा करणे अयाग्य ठरले. त्यांच्या अडचणींवर उपाय शोधावेत, त्यास अभ्यासास प्रवृत्त करावे, त्यास पाहटं उठवून आपण जागे राहावे, सातत्याने उपदेश करू नये, तिरस्कार, हटाळणी हे टाळावे, अति लाड करू नयेत, त्यांची जबाबदररी, कर्तव्य त्यास प्रसंगानुरु थोडक्यात व उदाहरणांसह पटवून घा. अभ्यासाची सक्ती नको ती शिक्षा ठरेल. अभ्यासाची गाडी वाढवण्यास पाषक वातावरणर पाहिजे.
3.
गांधी यांची एका शब्दा
ओळख करून घ्यावची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, तो म्हणजे महामानव. गांधीजी स्वत:ला
नेहमी एक सामानय माणूस मानत असत. त्यांची आपल्या हातून महात्मा घडलेल्या चुका प्रामाणिकपणे प्रयत्न केला. काेणत्याही महान गोष्टीचे माेजमापन करण्यासाठी
मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणार मानदंड
म्हणजे गांधीजी होय.
महात्माजींनी कोणतेही
काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी अफ्रिकेत गेले होते,
पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले, तेथील
भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते. त्यांच्याविरूध्द ते खंबीरपणे उभे राहीले.
भारतात परत आल्यावर
त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केले. सामन्य भारतीय हा अर्धनगन अवस्थेत वावरतो.
अर्धपाेटी जगतो हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्याएवजी कॉलनीत राहणे महात्मा गांधी
यांनी अधिक पसंत केले.
4.
येथील लोकांनी असे कळवले आहे की त्यांचे गाव खेडेगाव हे वालदेवी नदीच्या काठी वसलेले आहे. गेल्य दीड-दोनशे वर्षा पासून ते या नदीतील पाणी शेताच्या उपयोगाासाठी वापरीत होते व आहेत.
या क्षेत्राात सैनिकी केंद्र झााल्यामुळे बऱ्याच वर्षा पासून नदीच्या पाण्याचा प्रवाह अडवला गेला आहे आणि एप्रिल पासून पुढे पाण्याची टंचाई जाणवते याचा त्यांच्या पाटबंधाऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यांच्या भरीस पाटबंणारे प्राधिकी हल्ला पाणपट्टी वसूल करीत आहेत. या पाण्याच्या वानरावर पाणीपट्टी बसवू नये व आर्थिक बोक्षा पडू नये, अशी या लोकांची विनंती आहे. या संबंधात, वालदेवी ही गोदावरी नदीची उपनदी असल्याचे पाटबंधारे अधिनियमाच्य कलम अधिसूचित केले असे सांगण्यात आले आहे. एकदा नदी अधिसूचित झााली म्हणजे पुर्वीचे सर्व अधिकार नाहीसे केले जातात आणि पाटबंधारे विभगकडून नदीचा पाणीपुरवठा नियंत्रित केला जातो. नदीच्या अधिसूचने नंतर पाटाचा उपयोग करणारे लोक पाटबंधारे अधिनियमाच्या 31 व्या कलमा नुसार.
5.
गेल्या वीस – पंचवीस वर्षापासून ग्लोबल वॉर्मिग म्हण्जे वैश्विक तापमानवाढ ही एक महान समस्या आपल्यासमोर उभी आहे आणि तिच्यावर तोडगा काढण्यासाठी शास्त्र, अर्थशास्त्र, राज्यकर्ते असे हजारो लोक वांरवार भेटून चर्चा करीत आसतात, या प्रयत्नांत सामान्य जनतेला सहभागी करणे ही एक चांगली गोष्ट आहे, असैघोगिक क्रांतीनंतरच्या, म्हणजे मागील अडीचशे वर्षांच्या काळात, मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणात भरपूर कार्बन डायऑक्साईड मिसळला गेला आहे आणि त्याचे वाढते प्रमाण एक चिंतेची बाबत बनलेली आहे. पण वातावरणाच्या या मानची दुरूपयोगाचे पायश्चित म्हणून की काय, तातावरणाला किंगहूना संपूर्ण निसर्गालाच, आता आपण हातच लावू नये, अशी एक विचारधारा बळावत चालली आहे,
आपल्या सभोवतीचे पर्यावरण स्वच्छ हे नक्कीच कायदेशीर आहे, परंतु पार्यावरणाला पवित्र किंवा पूजनीय मानणे, हा एक नव्या प्रकारचा अतिरेकच म्हणावा लागेल, वातावरणाचा सदूपयोग करण्याची मुभा मानवाला होती, तशी ती आजही आहे आणि भविष्यातही रहिली पाहिजे.
गेल्या शंभर वर्षाच्या हवामानाच नोंदी उपलब्द
असलेला भारत हा जगातील फार थोडयाच देशांपैकी एक आहे.
6.
आपल्या मुलभूत गरजांपैकी निवायाची गरज ही आपल्या प्रत्येकासाठी जिव्हाळयाची असते. अर्थात, त्याचं कारणही तसंच असतं. ही गरज क्षणिक नसून कउाचित आयुष्यभरासाठी सुध्दा अपेक्षित आणि उपयुथ्त ठरत असते. अन्न आणि वस्त्र या दोन बाबी मात्र आपल्या किवळ काही क्षणाच्या गरजा भागविण्यापुरत्याच असतात, परंतु निवास हा मात्र निरंतर असतो आणि त्यासाठी त्याचा निवाडादेखील व्हावा लागतो.
जेव्हा विषय घरारचा असतो त्यावेळेला तो व्यकितगत स्वरूपाचा नसतो तर तो संपूर्ण कुट्रंबाशी संबंधित असतो. परंतु अन्न आणि वस्त्र मात्र वौयक्तिक गरजा भागविणायाच असतात. केवळ या दोन गरजांची पूर्तता व्यक्तिनुरूप ठरत असते. पण घराची निवड मात्र संपूर्ण कुटंबासाठी असलयामुळे ती व्यक्तीकेंद्रीत नसते. अन्न, वस्त्र निवडतांना सवड महत्वाची उसते. अनेकदा या निवडीमध्ये मर्यादा येतात, त्या केवळ आर्थिक कुवतीमुळे. कारण या तीन गरजांमधून हीच गरज अधिक महाग असते. पण अन्न, वस्त्र मात्र तुलनेने कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात.
7.
पेशव्यांच्या राज्याच्या उत्पन्नाचा विचार करीत असताना चौथाई व सादेशमुखी या दोप बाबींपासून त्यांना सतत उत्पन्न मिळत असे ही महत्वाची गोष्ट आहे. चौथाईचे मुळ शिवकालाच्या पुर्वीचे होंते. इ. स. 1579 मध्ये पोर्तुगीजांनी रामनगर कोळी राजास त्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील मुलुखांवर हल्ले करून लुटू नये म्हणून दरसाल चौथई देण्याचे कबूल केले होते.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले राज्या बळकट करण्यासाठी शत्रूच्या प्रदेशातून पैसा वसूल केला. चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबींपासून शिवाजी महाराजांना भरपूर उत्पन्न मिळत असे. शिवाजी महाराजांचे चौथाई वसूल करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. मुघलांबरोबर सतत युध्द चालू असताना औरंगजेब सुध्दा शिवाजी महाराजांच्या धेरणामुळे गोंधळून गेला. कारण मयाच्या प्रदेशातील लोकांना चौथाई दृयावह लागत असे. शिवाजी राजांनंतर संभाजी राजे, राजाराम व शिवाजी दुसरा यांच्याही कारकिर्दीत मुघलाई मुलुखातील चौथाई अंमलाची वहिवाट चालू होती.
8.
कर्नाटकातील दक्षिण कॅनरा हा जो जिल्हा आहे तो फारच आगळावेगळा आहे. येथे साक्षरतेचं प्रमाण फार मोठं आहे. येथील जोक उद्श्मशील आहे, कष्टाळू आहेत. कामाच्या शोधात ते जगभर जाऊन पोहाचले आहेत. आपल्याला भारतात किंवा जगाच्या कोणत्याही कानाकांपऱ्यात एखांद उडप्याचं हॉटेल दिसलं, तर ते हमखास या दक्षिण कॅनरामधल्याच कोणीतरी चालू केलेलं असणार.
इन्फोसिस फौंडेशनचा एक उपक्रम आह. प्रत्येक शाळेसाठी वाचनालय. या उपक्रमांतर्गत आम्ही बरेच वेळा सरकारी शाळांना पुस्तक रूपाने देणगी देत असतो. म्हणजे मग तया शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींना अगदी लहान वयातच वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध होतात. यासाठी मी प्रचंड प्रवास करते, विशेषत खेडोपाड्यात आणि कन्नड भाषेत लिहिलेली विविध विषयांवरील पुस्तकं खेडयांमधील शाळांना दंणगी म्हणून देते. या प्रवासामुळेच वेगवेगळया भागात राहणाऱ्या मुलांना नेमके काय वाचायला आवछतं, हे आता मला नीट समजू लागलं आहे. साधारणपणे मी गावातील प्रत्येक शाळेला भेट देते. त्या अगदीच लहान असतात.
9.
जीवन म्हणजे एक कोरा चेक आहे. त्यावर सुखाची वाटेल तेवढी रक्कम लिहीणे हे मनुष्याच्या कक्षेत आहे. पण ती आशेच्या शइ्रने, हास्याच्या टिपत्रकागदाने टिपली पाहिजे. जीवनाविषयीचे हे सुंदर तत्वज्ञान ऐकून मानवी मनाला सुखद धक्का बसेल हे जितके खरे आहे, तितकेच त्या जीवनात खोलवर दृष्टी टाकूप ठाव घेतो म्याला या जीवनात गुढतेचा वास्तवादी अर्थ कळतो.
जीवन म्हणजे वेल आहे व त्यावर सुख, ही असणारी फुले आहेत. मग या दु:खाचे वाईट वाटण्याचे कारण नाही. जीवनात दु:ख आहे म्हणूनच सुखाची आपल्याला किंमत कळते. भट्टीत तापवून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही. जगात अंधारी रात्र आहे, म्हणूनच चंदाला महत्व आहे. सुखानंतर दु:ख आले तर त्याची लज्जत न्यारीच असते. जीवन म्हणजे सुख व दु:खाचा चित्रपट आहे. परीक्षेसाठी कष्ट केल्यानंतर निकालाच त्या आनंदाची खरीखुरी गोडी अनुभवता येते. तद्वत आपल्या जीवनात येणारी दु:खे आपल्या व्यक्ती मत्वाची कसोटी घेण्यासाठीच येत असतात. अशावेळी दु:खांना सामोरे जावेच लागते.
10.
वाचन हा अभ्यासाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. अभ्यास करायचा म्हटले की आपण पाठ्यपुस्तक वाचतो. त्या विषयाच्या नोटस् वाचतो किंवा गाईड वाचतो. बहुतेकांच्या बाबतीत तर अभ्यास चांगला करायचा म्हटले तर वाचायचे कसे याचा विचार करायला हवा. विद्यार्थ्याना अभ्यास करा म्हटले की ते पुस्तक किंवर वही काढतात आणि वाचायला सुरूवात करतात. पण केवळ डोळयापुढे पुस्तक धरून वाचले म्हणजे अभ्यास केला असे होत नाही.
वाचतांना एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकदा एक भग वाचायला घकतल की तो संपूर्ण वाचून सेपेपर्यंत पुस्तक खाली ठेवायचे नाही. हाती घेतलेला भग पूर्ण वाचून संपवून मगच जागचे हलावे. खूप विद्यार्थ्यांना पुस्तक हातात घेऊन वाचतांना आजूबपजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायची सवय असते याला इभ्यास म्हणत नाही. हा फक्त वेळकाढूपणा झाला. त्यामुळे फायदा न होता तोटाच होतो. कंणीतरी अभ्यास करायला सांगितले म्हणून तो कसातरी उरकून टाकायचा हे योग्य नाही.
11.
सेवाग्राम आत्रमातून गांधीचे ब्रिटिश सत्तोविरूध्दचे अहिंसात्मक संघर्षाचे लढे सुरू असतानाच सामन्य माणसाचे जीवनमान सुधारझयाचे, त्याच्या शिक्षणकामात बदल घडवून आणण्याचे, दीप दूबळ्यांची सेवा करण्याचे कार्य चालूच होत. मुलांच्या शिक्षणात मात्र एक क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे डॉ.झाकिरहूसेन, आर्यनायकम यांच्या नेतृत्वाखली गांधीनी सूरू केले. त्या कामाची सुत्रे सेवाग्रामहूनच हालत होती. नयी तालिमी संघ त्यासाठी स्थापन करून उद्योग प्रधान मूलभूत शिक्षणाचा पाया त्यांनी घातला.
खादी वस्त्रोद्योगाबाबत संशांधन सेवाग्रमला सुरू झााले. विविध प्रकारच्या ग्रागोद्योगांचा प्ररस्कार हाऊ लागला. तेलघाण्या, हातसडीचे तांदूळ, हातकागद, घरगुती बनविलेला साबण असे अनेक अल्प भांडवलावर चालणारे उद्योग सुरू करण्यासाठी अखिल भारतीच पातळीवर खादी आणि ग्रामोद्योग संस्था स्थापन करण्यात आली.
12.
पेशव्यांच्या राज्याच्या उत्पन्नाचा विचार करीत असताना चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबींपासून त्यांना सतत उत्पन्न मिळत असे ही महत्वाची गोष्ट आहे. चौथाईचे मुळ शिवकालाच्या पूर्वीचे होते. इ. स. 1959 मध्ये पोर्तुगीजांनी रामनगर कोळी राजास त्याने पोर्तुगीजांच ताब्यातील मुलुखंवर हल्ले करून लुटू नये म्हणून दरसाल चौथाई देण्याचे कबूल केले होते.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले राज्य बळकट करण्यासाठी शत्रूच्या प्रदेशतून पैसा वसूल केला. चौथाई व सरदेशमूख्ी या दोन बाबी्रपासून शिवाजी महाराजांना भरपूर उत्पन्न मिळत असे. शिवाजी महाराजांचे चौथाई वसूल करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे मुघलांबरोबर सतत यु’ चालू असतातना औरंगजेब सुद्धा शिवाजी महाराजांच्या धोरणामुळे गोंधळून गेला. कारण म्याच्या प्रदेशातील लोकांना चौथाई द्यावी लागत असे. शिवाजी राजांनंतर संभाजी राजे, राजाराम व शिवाजी दंसरा यांच्याही कारकिर्दीत मुघलाई चौथाई अंमलाची वहिवाट चालू होती.
13.
योजनांच्या अंमलबजावणीत लोकांचा सहभग वाढला पहिजे असे म्हटले आहे. सारे काही सरकारनेच करावे अशी वृत्ती लोकांमध्येही निर्माण झाालेली आहे. याजना कार्यक्षमतेने राबविल्या जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
दरिद्र्य निवारण जलद औद्योगिकीकरणाशी अटळपणे निगडीत आहे. सातव्या योजनेतील विकासाचा वेग पाव टक्के म्हणजे सहाव्या योजनेतील उदिृष्टाएवढाच ठेवलेला आहे. यापेक्षा अधिक वेगाने आपण विकास करू वाढणार नसेल तर दरिद्र्य निवारणासाठी प्रतप्रधानांना हवे असलेले जलद औद्योगिकीकरण कसे होणार, तेव्हा विकासाचा व औद्योगिकीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कार्यक्ष्मता व उत्पादकता वाढायला हवी. कितीही मोठ्या याजना आखल्या आणि त्यासाठी पैशाख्ी तरतूद केली तरी आपल्यातले हे दोष दूर करण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न जावर होत नाहीत तोवर विकासाचा वे्र वाढण्याचह शक्यता कमी. अर्थात सारे काही सरकारवर साडविण्याची नागरिकांची वृत्तीही बदलायला हवी.
14.
आपले मन कधीच स्थिर नसते. एखाद्या दिवशी आपल्याला खूप प्रसन्न वाटते. एखाद्या दिवशी खूपच उदास वाटते. मन स्थिर नसेल तर कशातच लक्ष लागणार नाही, कोणतेही काम नीट होणार नाही. आपण एखादे ध्येय ठरविले, मग ते अभ्यासाविषयी असो किंवा इतर काहीही. कधी आपल्याला वाटते हे आपण सहज साध्य करू तर कधी आपल्याला वाटते की हे खूप अवघड आहे, हे साध्य करणे आपल्याला अशक्य आहे. आपले मन असे दोन्ही बाजूला हेलकावे घत असते. माची ही दोलायमान अवस्थाही नैसर्गिकच असते. त्यामूळे घाबरून जायचे काही कारण नाही. मन प्रसन्न असते तेव्हा अभ्यास केला पाहिजे. कामाचा जो भाग अवघड वाटतो तो नेमका त्यावेळी हातात घेतला पहिजे. मन प्रसन्न असेल तर कंटाळा अजिबात याणार नाही.
प्रसन्न मनातच चांगले विचाार येत असतातए सकारात्मक
विचार येत असतात. ध्येय गाटण्यासाठी हिंमत येत असते. मन प्रसन्न असेल तर कशाचीही भिती
वाटत नाही. म्हणून आपले मन नेहमी प्रसन्न राहील, चित्तवृत्ती उल्हासिल असा जाणिवपूर्वक
प्रयत्न केला पाहिजे.
15.
वाचन
हा अभ्यासाचा अतिशय महत्वाचा भग आहे. अभ्यास करयचा म्हटले की आपण पाठ्ययापुस्तक वाचतो.
त्या विष्याच्या नोटस् वाचतारे किंवा गाईड वाचतो. बहुतेकांच्या बाबतीत तर अभ्यास करणे
म्हणजे केवळ वाचणे एवढाच अर्थ अभिप्रेस असतो. अभ्यास चांगला करायचा म्हटले तर वाचायचे
कसे याचा विचार करयला हवा. विद्यार्भ्यांना अभ्यास करा म्हटले की ते पुस्तक किंवा वही
काढतात आणि वाचायला सुरूवात करतात. पण केवळ डोळ्यापुढे पुस्तक धुरून वाचले म्हणजे अभ्यास
केला असे होत नाही.
वाचतांना एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकदा एक भग
वाचायला घेतला की तो संपूर्ण वाचून संपेपर्यंत पुस्तक खली ठेवायचे नाही. हाती घेतलेला
भग पूर्ण वाचून संपवून मगच जागचे हलावे. खूप विद्यार्थ्यांना पुस्तक हातात घेऊन वाचतांना
आजुबाजुला घडाण्याऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायची सवय असते याला अभ्यास म्हणत
नाही. हा फक्त वेळकाढूपणा झाला. त्यामुळे फायदा न होता तोटाच होतो. कुणीतरी अभ्यास
करायला सागितले म्हणून तो कसातरी उरमून टाकायचा हे योग्य नाही.
16.
इतिहासात काही गडांनी
वेगळीच छाप सोडली आहे त्यातले एक नाव म्हणजे सातारचा अजिंक्यतारा. अजिंक्यतारा ही स्वराज्याची
चौथी राजधानी ठरली. इतिहासात या गडाचं स्थान मोलाच आहे. सातारा शहर या गडाच्या कुशीतच
वसलेलं आहे. सिंहगडाप्रमाणेच इथंही दरदर्शनचे मनोरे असल्याने हा गड लगेच ओळखू येतो.
शिवछत्रपतींनी या गडाला भेट दिली आणि ते दोन महिने आजारी असताना तेथे त्यांचे वास्तव्य
होते. 1996 मध्ये औरंगजेबाने या गडाला वेढा घातला त्यात तो जातीने हजर होता. हा गड
घ्यायला त्याला कठोर झुंज द्यावी लागली. साडेचार महिन्याच्या वेढयानंतर त्याला हा गड
मिळाला पण महाराणी ताराबाईच्या सैन्याने तो पुन्हा जिंकून घेतला. गडाचे महाद्वार
अप्रतिम आहे.
गडात हनुमान आणि महादेवाच मंदिर आहे. गडदेवता मंगळाईचे प्रशस्त मंदिर आहे. तिथे देवीची प्रसन्न मूर्ती आहे. गडावर तलाव आणि विहीर आहेत. सातारा शहरातून गडावर थेट रस्ता गेला आहे. औरंगजेबालाही पाणी दाखवणारा हा गड वेळ काढून पहालाच हवा. गडावर ताराबाईचा राजवाडाही आहे.
17.
ग्रामीण भागात शिक्षण
व आराग्यासंबंधीच्या सुविधा तुटपुंज्या असतात. रोजगाराची संधीही अल्प असते. ग्रमीण
भागात दारीद्रय बेकारी रोगराई अशा समस्या सार्वत्रिकरित्या आढळून येतात. गरिबीमुळे
मुलांना लहान वयातच पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. कितेकांना बांधकाम , शेतीकाम
फटाक्याचे, कारखाने उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर
व एकूण जीवणावर विपरीत परिणाम होतो. क्षय, दमा यांसारखे दुर्धर आजार त्यांना लहान वयातच
होतात. वेळेवर औषधोपचार न मिळाल्यामुळे कितेकांना अपंगत्व येते किंवा कितेकांना मृत्युमुखी
पडावे लागते. आपल्या गावातील गरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना शासनाकडून मिळणाऱ्या
सवलतीच्या योजनांची माहीती दिली गेली पाहिजेत. त्यांना गावातच राजगार निर्माण करून
दिले गेले पाहिजेत.
आज बाजारपेठेत उत्पादनवाढीसाठी आवश्यक असणारी विविध तंत्र उपलब्ध् आहेत. त्यांची माहीती शेतकऱ्यांना व कामकऱ्यांना करून दिली पाहिजे. जेकरून त्यांना आपले उत्पन्न वाढविता येईल. बेकारी दुर करायची तर ग्रामीण भागातच हरितक्रांती व धवलक्रांती झाली पाहिजे.
ग्रामीण भागात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रूजवली गेली पाहिजे. आजकाल वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्याने अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. कुटुंबातील सर्वांची शारिरिक आणि मानसिक स्थिती त्याला माहित असल्याने आपल्या ज्ञानाचा योग्यतो उपयोग करून देउू शकेल.
18.
मानवी समाजाच्या इतिहासात
विसावे शतक हे मानवी जिवनातील क्रांतीकारी परिवर्तनाचे शतक ठरले आहे. या शतकात मानवाने
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली अफाट प्रगती अतिशय विस्मयजनक आहे. पुरानकथातील
पुष्पक विमान, ब्रह्मशास्त्र इत्यादींची अकल्पनीय वाटणारी वर्णने, अरबी भाषेतील सुरस
कथामधील गालिचावर बसून मानसाने आकाशात प्रवास करण्याची वर्णने किंवा भिंतीला कान असतात
असे वाक्यप्रचार आज प्रत्यक्ष मूर्तरूपात पाहावयास मिळतात, ही सर्व किमया विज्ञान व
तंत्रज्ञानाने घडवून आणली आहे. मानवी प्रज्ञा व सर्जनशीलता या विकासामागील प्रेणा होत.
विज्ञानाने निसर्गाचा अभ्यास करून मांडलेल्या नानाविधे सिद्धांताच्या आधारे तंत्रज्ञानाने
नवी नवी उपकरणे, यंत्रे निर्माण केली आणि मानवी जीवन भौतिकदृष्टया सुखर व समृद्ध केले.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाची प्रक्रीया प्राचीन काळापासून आजतागायत अखंड चाललेली
आहे.
19.
सध्या जाहिरातींनी
हे जग झपाटलेल आहे. वर्तमानपत्रात जाहिरात, रस्त्यात जाहिरात, टी.व्ही. वर जाहिरात,
बातम्यात जाहिरात. किती विविध प्रकारे जाहिराती आपल्या कानांवर व डोळ्यांवर आदळत असतात.
मानवी गरजांची व मानवी स्वभावाची मर्मस्थाने अचूक होउून या विविध जाहिराती तयार केल्या
जातात.
जाहिरात ही आता आपल्या नित्य परिचयाची बाब झाली
आहे. नभोवाणी, दुरचित्रवाणी इत्यादी प्रसार माध्यमातुन ती घराघरांतून आपणाला सोबत करित
असते. आता अशी एकही जागा दाखविता येणार नाही की, जिथे जाहिरातीने शिरकाव केले नाही.
जाहिरातीचे
कार्यक्षेत्र जसे अफाट तशी तिचे रूपेही अनंत आहेत. तिला दृक्-श्राव्य शक्तीची जोडी
मिळाल्याने ती अधिक प्रभावी ठरली आहे. या जाहिरातीचेही एक शास्त्र आहे. अनेकविध शास्त्रांच्या
माध्यमातून ही कला विकसित होते. जाहिरातीच्या कलेला भक्कम आधार आहे तो मानसशास्त्राचा.
एखादी गोष्ट पुन: पून्हा ऐकविली की ती मानसाला खरी वाटू लागते, हे जाणून विविध प्रसारमाध्यमांतून
तीच तीच जाहिरात सतत झळकते आणि मग सर्वसामान्य ग्राहकाला भुरळ पडते.
जाहिरात ही एक अनेक “कलांची कला” आहे.
20.
येथील लोकांनी असे कळविले आहे की त्यांचे गाव खेडेगाव हे वालदेवी नदीच्या काठी वसलेले आहे. गेल्या दिड-दोनशे वर्षापासून ते या नदीतील पाणी शेतीच्या उपयोगासाठी वापरीत होते व आहेत.
या क्षेत्रात सैनिकी केंद्र झाल्यामूळे बऱ्याच वर्षा पासून पुढे पाण्याची टंचाई जाणवते याचा त्यांच्या पाटबंधाऱ्यावर देखील परिणाम झाला आहे. त्यांच्या भरीस पाटबंधारे प्राधिकारी हल्ली पाणीपट्टी बसवू नये व आर्थिक बोझा पडू नये, अशी या लोकांची विनंती आहे. या संबंधात, वालदेवी ही गोदावरी नदीची उपनदी असल्याचे पाटबंधारे अधिनियमाच्या कलम अनुसार अधिसुचित केले असे सांगण्यात आले आहे. एकदा नदी अधिसुचित झाली म्हणजे पूर्वीचे सर्व अधिकार नाहिसे केले जातात आणि पाटबंधारे विभागाकडून नदीचा पाणीपुरवठा नियंत्रित केला जातो. नदीच्या अधिसूचने नंतर पाटाचा उपयोग करणारे लोक पाटबंधारे अधिनियमाच्या 31 व्या कलमानूसार नुकसान भरपाई मागू शकतात. नियमाप्रमाणे पाणीपट्टी वसूल विभागाला प्रतिबंध नाही.
21.
पेशव्यांच्या राज्याच्या उत्पन्नाचा विचार करित
असताना चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबींपासून त्यांना सतत उत्पन्न मिळत असे ही महत्वाची
गोष्ट आहे. चौथाईचे मुळ शिवकालाच्या पूर्वीचे होते. इ.स. 1579 मध्ये पोर्तुगीजांनी
रामनगर कोळी राजास त्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील मुलुखांवर हल्ले करून लुटु नये
म्हणून दरसाल चौथाई देण्याचे कबूल केले होते.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले राज्य बळकट
करण्यासाठी शत्रूच्या प्रदेशातून पैसा वसूल केला. चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबींपासून
शिवाजी महाराजांना भरपूर उत्पन्न मिळत असे. शिवाजी महाराजांचे चौथाई वसूल करण्याचे
कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.मुघलांबरोबर सतत युद्ध चालू असताना औरंगजेब सुद्धा शिवाजी
महाराजांच्या धोरणामूळे गोंधळून गेला. कारण त्यांच्या प्रदेशातील लोकांना चौथाई द्यावी
लागत असे. शिवाजी राजांनंतर संभाजी राजे, राजाराम व शिवजी दुसरा यांच्याही कारकिर्दीत
मुघलाई मुलुखातील चौथाई वहिवाट चालू होती.
22.
घर,
ते ही स्वत:च्या मालकीचे, 2-4 खिडक्या आणि बाल्कनी असणारे असेल तर यासारखा अवर्णनीय
आनंद दुसरा नाही. त्यातच बाल्कनी जरा प्रशस्त असेल तर सारख्या आकाराच्या लहान लहान
कुंडया ठेवून बाल्कनीमध्ये छान बाग तयार करता येते. बसावयास एक आरामखूर्ची आणि सोबत
या आकर्षक कुंडया. यामुळे सकाळ-संध्याकाळचा वेळ किती सुंदर जातो हे अनुभवल्याशिवाय
समजणार नाही.
जर
बाल्कनी मोठी असेल तर आपण बागेची हौस निश्चितपणे पूर्ण करू शकतो. मात्र ती छोटी असेल
तर आपल्या आवडीला थोडी मुरड घालावीच लागते. अशावेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या खिडक्या,
त्यांचाच उपयोग बागेची हौस पूर्ण करण्यासाठी करता येतो. आपल्या घराची छोटी खिडकी आपल्याला
मोकळ्या हवेचा आनंद तर देतेच, पण त्याचबरोबर आपल्या मनातील एक सुंदर छानशा बागेची कल्पना
प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधीसुद्धा देते. भरपूर प्रकाश आणि हवा येणारी खिडकी अशा
बागेसाठी उत्तम.
घरात
येण्याऱ्या पाहुण्यांना व बच्चे कंपनीसाठी खिडकी हा वेगळा विरंगुळा आहे.
23.
शैक्षणिक बुध्दिमत्ता
म्हणजे आकलन, स्मरण, विचारक्षमता हे तर आपल्याला माहीतच असतं. पण भावनिक बुध्दिमत्ता
म्हणजे तणावावर मात करण्याची, हितसंबंध जोपासण्याची क्षमता. या क्षमतेचे साधेसेच पैलू
आहेत. सर्वप्रथम स्वत:च्या भावना समजून घेऊन त्या व्यक्त करता येणे. दुसऱ्यांच्या भावना
समजून घेउुन त्यांच्याशी योग्य पध्दतीने संवाद साधता येणे, आपल्याला सकारात्मक आणि
नकारात्मक दोन्ही भावनांना हुरळून जायचं नाही, तसंच एवढ्याशा अपयशाच्या दु:खानं एकदम
खचून जायचं नाही. थोडासा कठीण प्रसंग आला तर, हात-पाय गाळून बसायचं नाही. तसंच सगळीकडं
मलाच महत्व मिळायला हवं असा अट्टाहासही धरायचा नाही, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायचा,
तो मानता यायला हावा. स्वत:चा आनंद दुसऱ्यांबरोबर वाटून घ्यायचा तसा घेता यायला हवा.
बऱ्याचदा होतं असं की पालक स्वत:च आपल्या मुलांमध्ये
काही न्युनगंड किंवा अहंगंड निर्माण करतात मग ही मुलं स्वत:च्या भावनांकडे त्याच दृष्टीनं
पहायला लागतात.
24.
सध्याच्या परिस्थितीत
प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात एक किंवा दोन मुलं असतात. ही मुलं लहान असल्यापासून
ती त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू असतात. माणसाच्या जीवनमानाची जसजशी प्रगती होत जाते.
तसतशा सर्व व्यवहारांमध्ये भौतिक सुविधा वाढत आहेत आणि जगण्यातल्या कष्टांचं प्रमाण
कमी होतं आहे. त्यातूनही कुटुंबाचा केंद्रबिंदु असणाऱ्या आपल्या मुलांना जास्तीत जास्त
सुखसोयी पुरवाव्यात, याकडे पालकांचा कल असतोच. आपल्या बालपणी ज्या ज्या गोष्टींची अणीव
भासली, त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना देता याव्यात, यासाठी पालक प्रयत्नशील
असतात.
बऱ्याचदा मुलांनी मागणी केलेली प्रत्येक गोष्ट
त्यांना मिळत जाते. काही वेळा तर मुलांना मागणी करण्याची गरजही पडत नाही, इतक्या गोष्टी
त्यांना मिळतात. शिवाय, प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुलं असल्यानं प्रत्येकाला सगळ्या
सुखसायी पूरवल्या जात असतात. त्यामूळे एकमेकांबरोबरचं समायोजन, एकमेकांना सांभाळून
घेण, स्वत:च्या भावना एकमेकांना सोबत शेअर करणं अशा गोष्टी या मुलांना माहित नसतात.
25
निरंजनची गुरूजींवर
अपार श्रध्दा होती. तो वार लावून जेवणारा अनाथ मुलगा, पण खुप बूध्दिमान, प्रामाणिक,
कष्टाळू आणि सदैव मनात समाज हिताची कळ कळ जागी होती. परीक्षेला जाताना त्याला वाटेत
भला मोठा दगड पडलेला दिसला. जेव्हा परीक्षेला जाण्याच उशीर होईल याची काळजी न करता
तात्काळ तो दगड बाजूला सारला. त्या वेळी त्याच्या मनात कोणी ठेच लागून पडू नये, कोणाचे
प्राण जाउू नयेत हा विचार प्रभावी होता.
पुढे
पुलावर चालत असताना रेल्वेचा मोठा अपघात घडवून आणण्याचे अतिरेक्याचे कट-कारस्थान त्याच्या
लक्षात आले. शेकडो निरपराधी लोक मरण पावतील, हजारो लोक जखमी होतील, अनेक संसार ढासळतील,
मुले अनाथ होतील. आजच्या पेपरचा अभ्यास भरपूर झाला होता. पण अपघात वाचवाया प्रयत्न
केल्यास परीक्षा हुकणार होती. स्टेशन तीन-चार किमी दूर होते. शिवाय वार लावलेल्या घरी
जेवायला ही जायचे होते. त्याचे स्वत:चे खूप नुकसान होणार होते. स्वत:ची काळजी न करता
त्याला लोकांचे प्राण वाचवणे समाज हिताचे वाटले.
English 40 wpm latter (damo) | GCC TBC English 40 wpm latter
English 40 wpm latter (1)
-
Marathi lesson | Marathi typing 30 wpm passage | Marathi paragraph | gcc-tbc marathi typing 1. कमळ हे फूल मंद सुवासिक व आकर्षक असल्या...
-
typing passage material Typing passage | typing lessons | typing test paragraphs | Gcc Tbc typing test passage | Marathi typing | spe...
-
Typing passage | typing lessons | typing test paragraphs | Gcc Tbc typing test passage